तुरटी : तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे ती त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. अंघोळीच्या तुरटी मिसळल्यास शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)