आता सगळीकडे परीक्षांचं वातावरण आहे. सगळे विद्यार्थी अभ्यासाला लागलेत. पण याच काळात सारखी झोप येते. काही आठवत नाही. यामागे आहे शास्त्रीय कारण.
2/ 9
परीक्षेच्या वेळेला सगळं विसरणं म्हणजे mind blank होणं म्हणतात. मेंदूत तीन हिस्से असतात. त्यातून जाऊन आपण गोष्टी लक्षात ठेवतो. पहिला आहे hypothalamus. हा भाग इमोशन्स आणि फिजिकल सेन्सेशनच्या मध्ये पुलाचं काम करतो.
3/ 9
दुसरा भाग आहे hippocampus. यामध्ये तर्क, लाॅजिक लावण्याचं महत्त्वाचं काम होतं. मेंदूचा असा दरवाजा ज्यातून सगळी माहिती आत जाते आणि बाहेर येते.
4/ 9
मेंदूचा तिसरा भाग आहे prefrontal cortex. हा डोळ्याच्या मागे असतो. यात निर्णय घेणं, आठवण राहणं ही कामं चालतात.
5/ 9
परीक्षेच्या काळात मेंदूच्या क्रियांना cold cognition म्हणतात. ज्यात लाॅजिकल आणि रॅशनल विचार असतात.
6/ 9
आपण जेव्हा शांतपणे गाणी ऐकत असतो तेव्हा hypothalamusची निर्मिती कमी वेगात होते आणि की स्ट्रेस हार्मोन रिलीज होतो. परीक्षेच्या काळात जी अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन निर्माण होते. त्याला hot cognition म्हणतात.
7/ 9
hot cognition तणावाच्या परिस्थितीत निर्माण होतं. जेव्हा मेंदूला स्ट्रेस रिसपाॅन्स मिळतो, तेव्हा वर्किंग मेमरी बंद होते. माइंड ब्लाॅक होतं.
8/ 9
परीक्षेच्या वेळी जास्त तणावानं झोप येते. अनेकदा रात्री अभ्यासामुळे जास्त वेळ झोप मिळत नाही.
9/ 9
परीक्षेच्या आधी जितका तणाव जाणवतो, तितका परीक्षेत जाणवत नाही. बऱ्याच काळ बसल्यानं शरीराला वाटतं ते झोपलंय.