प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनस असो किंवा ऐश्वऱ्या रायचा नवरा अभिषेक बच्चन. हल्लीच्या मुलांना आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या मुलींशी लग्न करण्याला पसंती देतात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच. भारतीय किंवा परदेशातील बहुतांश मुलांना याने मोठ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडतं.