मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Work form Home च्या जास्तीच्या तासांनी वाढतायत मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

Work form Home च्या जास्तीच्या तासांनी वाढतायत मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

एका आठवडाभरात 35 ते 40 तासांच्या ऐवजी तुम्ही 55 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केलं तर स्ट्रोकचा धोका 35 टक्क्यांनी तर हार्ट डिसीजचा (Ischemic Heart Disease) धोका 17 टक्क्यांनी वाढतो.