Home » photogallery » lifestyle » WHITE AMBASSADOR GETS PERMISSION IN COURT TO BE COLOURFUL DREAM CAR WITH ARTWORK AS CHANDIGARH TRANSPORT DEPARTMENT DECLINED
या सुंदर ड्रीम कारचा रस्त्यावर यायचा मार्ग अखेर मोकळा; रंगांमुळे कसा झाला बेरंग... पाहा PHOTO
आंतरराष्ट्रीय कलाकाराने नटवलेली ही ड्रीम व्हिंटेज कार RTO च्या नियमांत अडकली होती. कोर्टाच्या मदतीने रंगाचा बेरंग होता होता कसा वाचला याची रंगीबेरंगी गोष्ट....
|
1/ 8
गाडी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. चंदीगडच्या रणजित मल्होत्रांनीही आपल्या स्वप्नातली ही व्हिंटेज कार अखेर मिळवली.
2/ 8
दिल्लीत त्यांना हवी तशी चालू अवस्थेतली अँबेसीडर कार मिळाली. त्यांनी एका प्रसिद्ध मेक्सिकन कलाकाराच्या मदतीने ती कलात्मकरीत्या सजवली आणि चंदिगडला आणली. पण...
3/ 8
चंदीगडच्या RTO ने या गाडीला रस्त्यावर उतरायलाच मनाई केली आहे. चंदीगड RTO कडक नियमांच्या अंमलबजावणीसाठी देशभर ओळखलं जातं.
4/ 8
पांढरी अँबेसीडर कार आता अशी रंगीत झाल्यामुळे या गाडीला RTO ने परवानगीच नाकारली.
5/ 8
रणजित मल्होत्रा आता या निर्णयाविरोधात पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात या ड्रीम कारसाठी लढा दिला.
6/ 8
रंगीबेरंगी ट्रकला परवानगी मिळते तर माझ्या कलात्मक व्हिंटेज कारला का नाही, असा रणजित यांचा सवाल आहे.
7/ 8
रणजित मल्होत्रांची रंगीत गाडी रजिस्टर करण्यात यावी असा आदेश आता कोर्टाने दिला आहे.
8/ 8
रणजित मल्होत्रांची रंगीत गाडी रजिस्टर करण्यात यावी असा आदेश आता कोर्टाने दिला आहे.