होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 11


दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यावं. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दूध कोणत्याही वेळेला पिऊ शकता. मात्र तुम्ही ते कधी आणि कसं पिता त्यावर त्याचे फायदे अवलंबून आहेत.
2/ 11


आयुर्वेदानुसार आंबट फळं, केळं, आंबा अशी फळं दुधासह खाणं योग्य नाही. त्यामुळे मिल्कशेक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
4/ 11


5 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी सकाळी दुधाचं सेवन करू नये कारण सकाळी दूध पिणं पचनासाठी जड असतं.
6/ 11


संध्याकाळ ते रात्रीपर्यंतची वेळ दूध पिण्यासाठी योग्य आहे. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेला दूध प्यायल्याने ते नीट पचतं. तसंच आरोग्य आणि सौंदर्यासाठी खूप फायदे आहेत.
8/ 11


दुधात कॅल्शिअम असतं आणि रात्रीच्या वेळेला शरीराची हालचाल कमी होत असल्यानं शरीरात कॅल्शिअम सहजरित्या शोषलं जातं.