Home » photogallery » lifestyle » WHAT HAPPEND IN BODY WHEN WE DRINK ALCOHOL MHPL

जे शुद्धीत करण्याची हिंमत होत नाही ते दारूच्या नशेत तुम्ही बिनधास्त कसं काय करता?

कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी लावण्यात आलेला लॉकडाऊन काही ठिकाणी शिथील करण्यात आला आहे. त्यानंतर काही ठिकाणी दारूची दुकानं (Liquor shop) उघडण्यात आलीत आणि ही दारू घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्यात.

  • |