मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Weight Loss Tips : भरपूर खा आणि वजनही कमी करा; हे टेस्टी फूड कॉम्बिनेशन्स करतील तुमची मदत

Weight Loss Tips : भरपूर खा आणि वजनही कमी करा; हे टेस्टी फूड कॉम्बिनेशन्स करतील तुमची मदत

भारतीय जेवणात मसाले, लोणी, तूप, कडधान्ये, तांदूळ आणि इतर वजन वाढवणारे पदार्थ समृद्ध आहेत असा एक व्यापक समज आहे. वजन कमी करण्यासाठी शरीर संपूर्ण पोषण मिळणं खूप महत्वाचे आहे. आपल्या भारतीय पदार्थांतील काही प्रकारचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने प्रत्येक जेवणात पौष्टिक संतुलन साधण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India