Vinayak Chaturthi Wishes in Marathi: आज विनायक चतुर्थी आहे. प्रत्येक मराठी महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या म्हणजेच अमावस्येनंतर येणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. विनायक जे काही शुभ कार्य कराल ते यशस्वी होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना हे सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.