वास्तुशास्त्रानुसार, लक्षात ठेवा की या चित्रात देवी लक्ष्मी बसलेल्या अवस्थेत आहेत आणि त्यांच्या आसनाचे दोन्ही हत्तींनी त्यांच्या सोंड वरच्या दिशेने केल्या आहेत. देवी लक्ष्मीचा फोटो घरात ठेवायचा असल्यास अशा प्रकारचा फोटो वापरावा, ज्याने पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. (प्रतिकात्मक फोटो-shutterstock.com)
या व्यतिरिक्त, रात्री आपल्या घराच्या स्वयंपाकघरात अस्वच्छ किंवा खरकटी भांडी ठेवू नका. म्हणजेच रात्रीची भांडी रात्रीच स्वच्छ करून घ्यावीत. अन्यथा नोकरी-व्यवसायात नुकसान होऊ शकते. (प्रतिकात्मक फोटो-shutterstock.com) (Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)