Propose Day 2023 Wishes : प्रपोज डेला पाठवा हे प्रेमळ संदेश, जोडीदाराच्या हृदयापर्यंत पोहोचतील भावना
Valentine Week Propose Day 2023 Wishes Quotes : दरवर्षी 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो. ज्यांचे कोणावर तरी खूप प्रेम आहे. अशी प्रत्येक व्यक्ती या दिवसाची वाट पाहत असते. प्रपोज डेच्या दिवशी तुम्ही हे मेसेज पाठवून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.
"तू हो म्हणालीस तर होईल प्रत्येक क्षण खास, आयुष्यभर मिळेल का मला तुझा सहवास, आय लव यू, हॅप्पी प्रपोज डे"
2/ 6
"आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय, एकटेपणात तुझी सोबत हवीय, आनंदाने भरलेल्या या आयुष्यात, प्रेम फक्त तुझंच हवंय, हॅप्पी प्रपोज डे"
3/ 6
"समुद्राचं किनाऱ्याशी, ढगांचं आभाळाशी, मातीचे जमिनीशी, तसंच अतुट नाते आहे, माझे केवळ तुझ्याशीच, हॅप्पी प्रपोज डे"
4/ 6
"महागडे गिफ्ट नको मला, तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि होकार असेल तर तुझा हात दे माझ्या हातात. हॅप्पी प्रपोज डे"
5/ 6
"तू माझे प्रेम, माझी आवड, माझे जीवन आहेस. तुझ्याशिवाय माझे जीवन निर्जीव आहे. नेहमी सोबत राहण्याचे वचन देऊ या. हॅप्पी प्रपोज डे"
6/ 6
"शेवटच्या श्वासापर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या वादळातही नेहमी तुझ्या सोबतच राहीन, माहित नाही असा क्षण परत केव्हा येईल, आज आयुष्य भर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन! हॅप्पी प्रपोज डे"