Chocolate Day 2023 Wishes : या चॉकलेट डेला वाढेल नात्यातील गोडवा, पार्टनरला पाठवा या Sweet Wishes
Valentine Week Chocolate Day 2023 Wishes Quotes : व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच. जोडपी तो रोज वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. रोज डे, प्रपोज डे नंतर 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी, तुम्ही तुमचा जोडीदार, प्रेम, मित्र आणि प्रियजनांना चॉकलेटसह गोड संदेश पाठवून हा दिवस साजरा करू शकता.
घेऊन आलाय सोबत प्रेम आणि आनंद भरून, सेलिब्रेट करा जल्लोष, रुसवे-फुगवे सोडून, एकमेकांचे तोंड करा गोड, कायम लक्षात ठेवा हा दिवस.. Happy Chocolate Day!
4/ 6
असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली, पाहिले तर तु निखळ हसत होतीस, ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस, या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस.. Happy Chocolate Day!
5/ 6
नातं हे Chocolate सारखं असावं, कितीही भांडणं झाली तरी एकमेकांत गोडवा ठेवणारं.. Happy Chocolate Day!
6/ 6
आयुष्य हे चॉकलेटच्या बॉक्ससारखे आहे, काही दिवस गडद असतात, काही चांगले असतात, काही बरे असतात आणि काही निराशाजनक असतात, मला हे सर्व दिवस तुझ्यासोबतच घालवायचे आहेत, मला हे सर्व तुझ्याशी शेअर करायचे आहे.. Happy Chocolate Day!