

व्हॅलेंटाइन डेची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी आपल्या मनातील भावना प्रिय व्यक्तीला सांगण्याच्या अनोख्या पद्धतींचा ते विचार करत असतात. रोमँटिक पद्धतीने आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी कित्येक महिने वेगवेगळे प्लॅनही केले जातात.


आज आम्ही तुमच्या या प्लॅनमध्ये थोडी मदत करणार आहोत. तुम्हाला प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करायचं असेल तर चांगले शेर मेसेज करून तुम्ही प्रपोज करू शकता.


तुम्ही हे शेर व्हॉट्सअप, फेसबुक किंवा एसएमएसने शेअर करू शकता. हे शेर फक्त व्हॅलेंटाइन डेसाठीच आहेत असं नाही तर यांचा उपयोग तुम्ही वर्षभरात कधीही करू शकता.


किसी को चाहो तो इस अंदाज़ से चाहो ! कि वो तुम्हे मिले या ना मिले ! मगर उसे जब भी प्यार मिले तो तुम याद आओ !!


अभी आए अभी जाते हो जल्दी क्या है दम ले लो न छोड़ूंगा मैं जैसी चाहे तुम मुझ से क़सम ले लो अमीर मीनाई