Home » photogallery » lifestyle » UTTAR PRADESH GOVERNMENT DECISION CORONA TEST OF MEHANDI DESIGNER FOR KARWA CHAUTH 2020 DIWALI 2020 MHPL

मेहंदी काढणाऱ्यांची corona test बंधनकारक; सरकारचा आदेश

बुधवारी करवा चौथ (Karwa Chauth 2020) आणि पुढील आठवड्यात दिवाळी (Diwali 2020). सणासुदीसह लग्नसराईचे दिवस म्हटलं की मेहंदी (Mehndi) आलीच. मात्र कोरोना काळात मेहंदी लावण्यासाठी घराबाहेर पडणं म्हणजे कोरोनाचा धोका.

  • |