नखांजवळची त्वचा जाड झाली असेल, त्याभागात आग व्हायला लागली असेल तर, वेळीच उपाय केला नाही तर, तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. त्या भागावर पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. ज्यांची नखं कडक होऊन तुटतात अशा लोकांनी नखांवर पेट्रोलियम जेली लावावी. ज्यामुळे नखं आणि त्यांच्या जवळची त्वचा मऊ होते.