आवळ्यामध्ये हे गुणधर्म आहेत - झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. याशिवाय आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबरचे गुणधर्म आढळतात.