प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना…प्रेमात स्वत:चं सर्वस्व बहाल करणारे खरे प्रेमी आपण अनेकदा पाहिले असतील. जगात निस्वार्थी प्रेम करणारी फार कमी माणसं आहेत. अटी शर्तींसह होतो तो व्यवहार, प्रेम नाही... प्रेमात त्याग असतो अन् भोगात प्रेम..! प्रेम त्यागात असतं, भोगात नाही..!