13 नोव्हेंबरला शीतल पांडेय आपला लहानपणापासूनचा मित्र अभिषेक भट्टाचार्यसोबत लग्नबंधनात अडकली. तिनं कोर्ट मॅरेज केलं होतं. आपलं हे लग्न म्हणजे फक्त व्हिजासाठी मॅरेज सर्टिफिकेट देण्यासाठी केलेलं लग्न होतं. कारण आम्ही दोघं Leicester ला जाणार आहोत, असं शीतलनं सांगितल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिल्याचं आज तकनं सांगितलं.