Home » photogallery » lifestyle » TV ACTRESS SANJEEDA SHAIKH LATEST HOT PHOTOSHOOT GOES VIRAL ON SOCIAL MEDIA GH

पती अमीर अलीशी ब्रेकअप झाल्यानंतर अधिक बोल्ड झाली ही अभिनेत्री; ग्लॅमरस PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

'क्या होगा निम्मो का' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या संजिदा शेखनं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पतीपासून वेगळी झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव्ह होत असे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे.

  • |