अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच रश्मी देसाईनेही कोरोना काळात कार खरेदी केली आहे. आधीपासूनच कार खरेदी करण्याचा ती विचार करत होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कोरोना महासाथीमुळे तिनं कार खरेदी केली नाही. मात्र जसं लॉकडाऊन थोडं शिथील झालं, तिने आपली इच्छा पूर्ण केली आहे. कोट्यवधींची कार तिने आपल्या नावावर घेतली आहे. (फोटो सौजन्य - @ imrashamidesai/Instagram)