होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


एकाच जागेवर भरपूर वेळ बसल्याने लहान मुलांची चिडचिड होते. त्यामुळे जर तुम्ही कारने प्रवास करत असाल, तर ब्रेक जरूर घेऊ शकता. मुलांना थोडं गाडीबाहेर फिरवल्याने त्यांना फ्रेश वाटतं.
2/ 5


तुम्ही प्रवासात कुठे राहणार असाल, तर रात्र पडण्याआधीच हॉटेलवर पोहोचा. जेणेकरून दिवसभराच्या प्रवासातून मुलांना पुरेसा आराम मिळेल आणि दुसऱ्या दिवशी त्यांची चिडचिड होणार नाही.
3/ 5


मूल ब्रेस्टफिडिंगशिवाय काही खात असेल, तर काचेच्या बाटलीतून गरम दूध द्या. यामुळे दूध गरम राहिल आणि खराबही होणार नाही.
4/ 5


मुलांचे जादा कपडे सोबत ठेवा, जेणेकरून गरज पडल्यास बदलता येतील, मुलांना स्किन अॅलर्जी, रॅशेस होणार नाहीत. विशेष म्हणजे ऋतुमानानुसार कपडे घ्या. शक्यतो कॉटनचेच कपडे घालावेत, जे मुलांसाठी आरामदायी असतात.