Valentine's Day : खऱ्या प्रेमाची ओळख होते KISS वरून!
व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्तानं प्रेमाचा उत्सव सुरू आहे. प्रेमात KISSला खूप महत्त्व असतं. प्रत्येक KISSमागे काही तरी संकेत असतो.
| February 9, 2019, 1:17 PM IST
1/ 11
व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्तानं प्रेमाचा उत्सव सुरू आहे. प्रेमात KISSला खूप महत्त्व असतं. प्रत्येक KISSमागे काही तरी संकेत असतो.
2/ 11
जेव्हा जोडीदार तुमच्या हाताचं चुंबन घेतो तेव्हा समजायचं त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
3/ 11
एकमेकांच्या ओठांचा KISS घेताना दोघं एकमेकांत हरवून जातात. त्याला Eskimo Kiss म्हणतात. उत्कट प्रेमाचा तो आविष्कार आहे.
4/ 11
जोडीदार चुंबन घेताना जीभ तोंडात घालत असेल तर त्याला French Kiss म्हणतात. यात जास्त उत्तेजना असते.
5/ 11
Love Biteही एक प्रकारचा KISS आहे. अचानक जोडीदाराचं प्रेम उफाळून आलं तर तो गालावर KISS घेतो.
6/ 11
जोडीदार मागे पाठीवर KISS करतोय, तर त्याला Spiderman Kiss म्हणतात.
7/ 11
तुमचा जोडीदार तुमच्या कपाळावर KISS करत असेल तर तो तुमचा आदर करतोय, असं समजायचं.
8/ 11
साथीदार तुमच्या शरीराच्या भागांवर KISS करत असेल, तर त्याला बिग टीस किस म्हणतात.
9/ 11
KISS करताना अचानक जोडीदारानं कानावर KISS केला तर त्याला Earlobe Kiss म्हणतात.याचा अर्थ तो जास्त रोमँटिक आहे.
10/ 11
जोडीदार ओठांचं तन्मयतेनं चुंबन घेत असेल तर त्याला लिप किस म्हणतात.
11/ 11
एकमेकांकडे पाहून हवेत KISS दिला तर त्याला फ्लाइंग किस म्हणतात.
News18 Lokmat