कॉफी : उच्च रक्तातील साखरेची पातळी असलेल्या लोकांनी कॉफीचे सेवन करणे टाळावे. कारण त्यात कॅफीन असते, जे आरोग्यासाठी नुकसानदायक असते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)