सध्या ऑनलाइन बाजारपेठेत एकाहून एक एडिटिंग अॅप आले आहेत. या अॅपद्वारे अनेकजण स्वतःला अधिक सुंदर तर करताच शिवाय अनेक फिल्टरचा उपयोग करुन सुंदर फोटोही काढता. तुम्हीही त्याचपैकी एक आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी पुढील गोष्टी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.