जेवल्यानंतर लगेच झोपणे - बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच झोपतात. हे आरोग्यासाठी योग्य नाही, रात्री जेवल्यानंतर सुमारे 2 ते 3 तासांनीच झोपावे. जर तुम्ही अन्न खाल्ल्याबरोबर झोपी गेलात तर लठ्ठपणा व्यतिरिक्त तुम्हाला अॅसिडिटी, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.