Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 11


इंस्टाग्रामवर असे अनेक तरुण-तरुणी आहेत, ज्यांची जीवनशैली डोळे दीपवून टाकते. त्यांचं रोजचं जगणं आणि घर-गाड्या पाहून तुम्ही थक्क व्हाल.
2/ 11


मार्क फ्रांसिस वैंडली - मेड इन चेल्सी या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या मार्क फ्रांसिसचं जगणं खूप अद्भुत आहे.
4/ 11


मार्कचं गार्डनपण एखाद्या सिनेमामधल्या गार्डनसारखं दिसतं. इथंच त्यांनी बागकाम करत आपला लॉकडाऊनमधला वेळ घालवला.
9/ 11


प्रिंस - प्रिंस पीडी या नावानं इंस्टाग्रामवर आहे. याचे फॉलोअर्स जास्त नसले तरी त्याची लाइफस्टाइल आगळीवेगळी आहे.