Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंड एकमेकांच्या प्रेमात असतात. खूप सुंदर दिवस एंजाॅय करत असतात. अशा वेळी गर्लफ्रेंडनी काही गोष्टी आपल्या जोडीदाराशी बोलणं टाळाव्यातच.
2/ 6


एक्स बाॅयफ्रेंडबद्दल चुकूनही बोलू नका. तरुणांना ते ऐकायला आवडत नाही. दोघांची तुलना चुकूनही करू नका.
3/ 6


रिलेशनशिप झाल्या झाल्या लगेचंच लग्न, मुलांबद्दल काही बोलू नका. मुलांना लगेच लग्नाबद्दल बोललेलं आवडत नाही.
5/ 6


तुमचे मित्र किवा त्याचे मित्र कसे चांगले आहेत, असं चुकूनही बोलू नका. कारण रिलेशनशिपच्या सुरुवातीला मुलांच्या मनात असुरक्षितता असते. तेव्हा काही गोष्ट टाळलेल्याच बऱ्या.