मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Diabetes Foods: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रामबाण आहेत ही 5 फळं, कंट्रोलमध्ये राहील ब्लड शुगर लेवल

Diabetes Foods: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रामबाण आहेत ही 5 फळं, कंट्रोलमध्ये राहील ब्लड शुगर लेवल

Fruits For Diabetic Patients: मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी काही वेळा नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी सकस आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये फळांचा समावेश आहे, परंतु शुगर असलेले रुग्ण प्रत्येक फळ खाऊ शकत नाहीत. जाणून घेऊया अशा फळांविषयी जी खाल्ल्याने मधुमेहात फायदा होतो.