Home » photogallery » lifestyle » THE LUNAR ECLIPSE IS ON THE BUDDH PORNIMA DAY THE FORTUNES OF THESE 3 ZODIAC PEOPLE WILL SHINE RP

chandra grahan 2022: बुद्ध पौर्णिमेदिवशी आहे चंद्र ग्रहण, या 3 राशींच्या लोकांचं भाग्य चमकणार

Chandra Grahan 2022: या वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. 16 मे रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचे कोणतेही धार्मिक महत्त्व मानले जाणार नाही. या ग्रहणासाठी सुतक कालावधी देखील वैध मानला जाणार नाही. त्यामुळे पौर्णिमेचे व्रत वगैरे करायलाही हरकत नाही.

  • |