Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
2/ 6


उन्हाळ्यात तुम्ही जास्तीत जास्त सुती कपड्यांचा वापर करा. हल्ली आकर्षक रंगात काॅटनचे कपडे मिळत असतात. टाॅप आणि स्कर्टची निवड केलीत तर सैल टाॅपला प्राधान्य द्या.Photo Courtesy: Camila Cordeiro
3/ 6


या मोसमात सैल मॅक्सी घातलीत तरी तुम्हाला एकदम कम्फर्टेबल वाटेल. ट्रेंडी दिसणारा मॅक्सी ड्रेस आल्हाददायी वाटतो. स्लिप ड्रेसही तरुणींना छान दिसतो. Photo courtesy: Joshua Rawson-Harris
4/ 6


उन्हाळ्यात डेनिम कधीही वापरायला चांगलं असतं. अशा वेळी डेनिमच्या शाॅर्ट्स तरुण मुलींना खुलून दिसतात.
5/ 6


उन्हाळ्यात पाय मोकळे राहतील असे शूज किंवा चप्पल वापरा. आकर्षक रंगातले शूज नक्कीच उठून दिसतील.Photo courtesy: Dan Gold