Home » photogallery » lifestyle » THE FROGS VANISHED AND DUE TO THIS PEOPLE THEN SUFFERED FROM MALARIA MH PR

बेडूक गायब झाल्यामुळे लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं! कारण आहे धक्कादायक

मानवी आरोग्यावरील अभ्यासात असे आढळून आले आहे की, जगातील कोणत्याही भागात बेडकांसारख्या उभयचर प्राण्यांची संख्या कमी झाली की, त्याचा परिणाम त्या भागात मलेरियासारखे आजार वाढू लागतात.

  • |