Home » photogallery » lifestyle » TAKE THESE THINGS WITH YOU IF YOU ARE EXPERIENCING VOMITING ON THE TRIP RP

Vomiting While Travelling: प्रवासात उलटीचा त्रास होईलच कसा? या 3 गोष्टी तुमचं टेन्शन घालवतील

Vomiting While Travelling: प्रवासात उलट्या होणं, ही काही लोकांसाठी मोठी समस्या असते. यामुळे त्या व्यक्तीला केवळ शारीरिक त्रास सहन करावा लागत नाही, तर प्रवासादरम्यान त्यांना लाजिरवाणे वाटू लागते. या त्रासामुळे अनेक वेळा अशा लोकांना कुठंही जायला आवडत नाही. वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही गोष्टी प्रवासात नेहमी सोबत ठेवा.

  • |