कलम 20 ( ब ) - अंमली पदार्थांचं उत्पादन, विक्री, खरेदी, वाहतूक, आंतरराज्यीय आयात आणि निर्यात किंवा वापर यासाठी शिक्षा. गुन्ह्यानुसार स्वरूपानुसार शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये 10 ते 20 वर्षांपर्यत जेल आणि एक ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड (फोटो सौजन्य - विरल भयानी)