होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
ऐन मुंबईत आहे ही रंगीबेरंगी गल्ली! लालबागमधली मसाल्यांची अनोखी दुनिया पाहा
मुंबईच्या तप्त उन्हांत लालबागच्या गल्लीत एक वेगळीचं दुनिया सजलेली असते. ही रंगीबेरंगी दुनिया असते मसाल्यांची. सुस्मिता भदाणे-पाटील यांनी केलेली या रंगीत मसालेदार गल्लीची सफर पाहा PHOTO
1/ 7


मुंबई: मुंबईच्या तप्त उन्हांत लालबागच्या गल्लीत एक वेगळीचं दुनिया सजलेली असते. ही रंगीबेरंगी दुनिया असते मसाल्यांची. या गल्लीत नजर जाईल तिथे मसाल्यांचीचं दुकानं बघायला मिळतात.
2/ 7


उन्हाळ्यात गावोगावी वाळवणाचं हे चित्र काही नवं नाही. मात्र मुंबईतील लालबागमध्ये सुद्धा अशी ही मसाल्यांची दुनिया भरते हे थोडं कौतुकास्पद आहे.
5/ 7


तिखट, हळद, विविध वाळवणांचे पदार्थ करण्याचा. मसाल्यांची पूर्ण वर्षभराची तयारी करण्याचा हा उत्तम काळ असतो.
6/ 7


मसाल्याची लज्जत आणि अनेक वर्षांचा इतिहास जपणारी ही मसाला गल्ली आहे. अनेक लोकांना यामुळे रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध झाली आहे.