इराणच्या Sajid Gharibi ला पाहून आपल्याला Hulk ची आठवण येते. फक्त या हल्कचा रंग हिरवा नाही तर, गोरा आहे आणि त्याला हल्क सारखा राग येत नाही. मात्र संपूर्ण शरीर हल्क सारखंच आहे.
2/ 8
पंजा लढवायची आवड असली तरी, चुकूनही Minnesota मधल्या Jeff Dabe बरोबर पैज लावू नका कारण, तो जगातला सर्वात मोठा हात असणारा माणूस आहे. त्याच्या पंजाची साईझ 48 सेंटीमीटर आहे.
3/ 8
डोळ्यांच्या पापण्या लांब असाव्यात असं वाटत असलं तरी, You Jianxia सारख्या पापण्या कुणालाच आवडणार नाहीत. तिच्या पापण्यांची लांबी 12 सेंटीमीटर आहे असून त्यांची वाढ सुरूच आहे.
4/ 8
केसांचं सोडा नाक किती लांब असू शकतं याचा विचार करून पहा. Mehmet Ozyurek जगाचले सर्वात लांब नाकाची व्यक्ती आहेत. त्यांच्या नाकाची लांबी 8.8 सेंटीमीटर आहे. त्यांची दखल वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
5/ 8
जगातली सर्वात लहान महिला भारतामध्ये असून महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या नागपूरची आहे. Jyoti Amge असं तिचं नाव आहे. तिची उंची 63 सेंटीमीटर म्हणजे केवळ 2.07 फूट आहे. वजन फक्त 5 किलो आहे.
6/ 8
तुर्कस्तानच्या ultan Kosen यांची उंची 8.2 फूट आहे. त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलण्यासाठी आपल्याला एखाद्याच्या खांद्यावर चढावं लागतं. त्यांचे हात आणि पाय सुद्धा खुप लांब आहेत.
7/ 8
Maxwell Day आपले पूर्ण उलटे फिरवू शकतो. साधारणपणे पाय 143 डिग्री फिरतात पण, मैक्सवेल आपल्या डाव्या पायाला 157 डिग्री फिरवू शकतो.
8/ 8
Xie Qiuping नावाच्या या महिलेच्या नावावर जगातल्या सगळ्यात लांब केसांचा रेकॉर्ड आहे. तिचे केस 18 फूट लांब आहेत. तिने 1973 पासून आपले केल कापले नाहीत.