Home » photogallery » lifestyle » SKIN CARE TIPS HOW TO USE ROSE PETALS FOR SKIN CARE RP

गुलाबासारखी स्कीन होईल गुलाबी-मुलायम; घरच्या-घरी गुलाब पाकळ्यांचा असा करा वापर

फुलांमध्ये गुलाबाला (Rose) सगळ्यांची पहिली पसंती असते. या फुलाचं सौंदर्य आणि सुगंध यामुळं मन प्रसन्न होतं. तसेच गुलाबाचा सरबत, गुलकंद हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण, गुलाबाचे फूल तुटल्यानंतर किंवा सुकल्यानंतर त्याच्या पाकळ्या निरुपयोगी म्हणून फेकून देऊ नयेत. त्वचेसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. गुलाबाच्या पाकळ्या आपली त्वचा चमकदार आणि डागरहित करण्यात विशेष उपयोगी ठरू शकतात. जाणून घेऊया गुलाबाच्या पाकळ्या (Rose petals for skin care) कोणत्या प्रकारे वापरता येतील.

  • |