Home » photogallery » lifestyle » SIDE EFFECTS OF SUGARCANE JUICE OR GANNE KA RAS ON YOUR HEALTH SD

उसाचा रस पिताना 'ही' काळजी घ्यायलाच हवी

उन्हाचा ताप चांगलाच जाणवायला लागलाय. अशा वेळी रस्त्यावर उसाची गुऱ्हाळं दिसतात. तिथे लोकांची उसाचा रस प्यायला गर्दीही असते. पण हा रस पिताना काळजी घ्यायला हवी.

  • |