मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Sharad Pawar Birthday: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त WhatsAppला ठेवा हे सुंदर कोट्स

Sharad Pawar Birthday: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त WhatsAppला ठेवा हे सुंदर कोट्स

Sharad Pawar Birthday: शरद पवार हे भारतीय राजकारणातील मोठं नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय कृषीमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलल्या. त्यांनी कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. कॅन्सरसारख्या आजाराला चकवा देऊन आणि ऐंशीपेक्षा जास्त वय असूनही प्रचंड इच्छाशक्तीच्या जीवावर त्यांची राजकीय कारकिर्द सुरुच आहे. शरद पवार यांच्याकडे पाहिलं की अनेकांना संघर्षाची प्रेरणा मिळते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांचे विचार व्हॉट्सअप स्टेटस ठेवू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India