बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत बर्यापैकी स्टायलिश आहे. मीरा राजपूतने अद्याप कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही तरी देखील तिचे एखाद्या अभिनेत्री सारखे लाखो चाहते आहे. मीरा तिच्या स्टाइल आणि फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. तिच्या काही स्टाइल तुम्हीही सहज फॉलो करू शकाल.