Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 7


तुम्ही घरात मोठे आहात की छोटे यावर तुम्ही किती हुशार आहात हे अवलंबून असतं. शास्त्रीयदृष्ट्या जन्मणारं बाळं घरात कितवं आहे, यावर त्याची बुद्धिमत्ता अवलंबून असते. नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनाॅमिक रिसर्च (NBER)नं याबद्दल संशोधन केलंय.
2/ 7


या संशोधनाप्रमाणे पहिल्या मुलाचा आयक्यू नेहमीच जास्त असतो. आधीही अशा प्रकारचे रिसर्च केलेत. त्यातही असं आढळून आलं होतं की भावंडांमध्ये पहिलं अपत्य हे बुद्धिमान असतं.
4/ 7


पहिल्या अपत्याला वाढवता वाढवता पालक कंटाळतात. त्यामुळे दुसऱ्या बाळाकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही.
5/ 7


पहिल्या मुलाला शिस्तीचा बडगा दाखवला जातो. त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. त्यामुळे पहिलं मूल जास्त यशस्वी होतं.