Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनी
1/ 4


देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँक SBI मध्ये तुम्ही लहान मुलाचं खातं उघडू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अशी अनेक प्रकारची खाती उपलब्ध आहेत. या खात्यामध्ये कमीत-कमी बॅलन्स ठेवणं बंधनकारक नाही.
2/ 4


स्टेट बँकेनं दिलेल्या माहितीनुसार ‘पहिला कदम’ आणि ‘पहिली उडान’ या दोन योजनांअंतर्गत लहान मुलाचं किंवा मुलीचं खातं उघडू शकता. यामुळे मुलांसाठी बचत करायला मदत होईल आणि मुलांना आर्थिक व्यवहाराची माहितीसुद्धा मिळेल.
3/ 4


पहला कदम आणि पहिली उडान या योजनेअंतर्गत तुम्ही बँकेमध्ये 5 हजारांपासून खातं सुरू करू शकता. आणि एटीएमद्वारे ऑनलाईन खरेदी देखील करू शकता. खरेदी करताना तुम्हाला बॅलन्सचा विचार करणं गरजेचं नाही. कारण या खात्याच्या प्रकारात अमुक इतका बॅलन्स असलाच पाहिजे असं बंधन नाही.