सिम्पल पण सुंदर; अभिनेत्री सायली संजीवचे PHOTO पाहून तु्म्हीही व्हाल फिदा
अभिनेत्री सायली संजीवचे (sayali sanjeev) हे फोटो पाहाल तर फोटोवरून नजर हटणार नाही.
|
1/ 7
अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
2/ 7
सायलीने नुकतेच आपले ट्रेडिशनल ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत. यलो आणि पिंक कलरच्या या ड्रेसमध्ये सायली खूपच सुंदर दिसते आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
3/ 7
सायलीचा हा सिम्पल लूकही तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
4/ 7
याआधीदेखील सायलीने आपले असे सिम्पल लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
5/ 7
काहे दिया या परदेस मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी सायली प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
6/ 7
सायली संजीवने फक्त मराठी मालिकाच नाही तर हिंदी मालिकेतही काम केलं आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
7/ 7
फक्त मालिकाच नाही तर तिने काही फिल्म्सही केल्या आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)