खण साडी आणि खण ड्रेस; मराठमोठ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहून म्हणाल लय भारी!
सिम्पल पण ब्युटीफुल असे या मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटो आहेत.
|
1/ 7
अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
2/ 7
सायलीने नुकतेच आपले खण साडी आणि खण ड्रेसमधील फोटो फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
3/ 7
खण साडीतील या फोटोसह सायलीनं फक्त साज चढवला आहे. त्यात तिच्या गोड हसूची भर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
4/ 7
खण साडीच नव्हे तर खण ड्रेसमधील फोटोही सायलीन शेअर केलेत. वन शोल्डर असलेला हा ड्रेस ज्याच्या फ्रिलवर नथ आणि चंद्रकोर आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
5/ 7
या अशा इन्डो-वेस्टर्न ड्रेसमध्येही सायली अगदी सिम्पल राहिली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
6/ 7
सायलीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. सुंदर, ब्युटिफुल, एकच नंबर, लय भारी अशा प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
7/ 7
काहे दिया या परदेस मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी सायली प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. सायली संजीवने फक्त मराठी मालिकाच नाही तर हिंदी मालिकेतही काम केलं आहे. काही फिल्म्सही केल्या आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)