Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 6


महिलांवरील अन्याय, त्यांना दिली जाणारी वागणूक पाहता गेल्या काही दशकांपासून महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिलांसाठी अनेक हेल्पलाइन, आयोग, संस्था स्थापन करण्यात आल्या.
3/ 6


डेहराडूनच्या महिला हेल्पलाइनवर दररोज पत्नी पीडित पुरुषांचे फोन येत आहेत. गेल्या अडीच वर्षात पुरुषांच्या आपल्या पत्नीविरोधात तब्बल 900 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत.
4/ 6


महिला हेल्पलाइनच्या सीओ पल्लवी त्यागी यांनी सांगितलं, महिला हेल्पलाइनवर येणाऱ्या पुरुषांच्या सर्वाधिक तक्रारी या कौटुंबिक वाद किंवा पती-पत्नीमध्ये पटत नसल्याच्या असतात.
5/ 6


बहुतेक प्रकरणात सासू-सासऱ्यांशी न पटणं हेच भांडणाचं मुख्य कारण आहे. मात्र काही प्रकरणात पत्नीचे विवाह्यबाह्य संबंधही कारणीभूत आहेत, असं त्यागी यांनी सांगितलं.