Sai Baba Quotes: सबका मालिक एक! WhatsApp Statusला ठेवा साई बाबांचे सुंदर कोट्स
Sai Baba Quotes in Marathi: सबका मालिक एक म्हणत लोकांना एकता आणि सद्भावनेची शिकवण देणाऱ्या साईबाबांचं योगदान शब्दापलीकडं आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला हे साई बाबांचे कोट्स ठेवू शकता.
Sai Baba Quotes in Marathi: सबका मालिक एक म्हणत लोकांना एकता आणि सद्भावनेची शिकवण देणाऱ्या साईबाबांचं योगदान शब्दापलीकडं आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला हे साई बाबांचे कोट्स ठेवू शकता.
2/ 6
सकाळ हसरी असावी साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे साईचे नाम सोपे होई सर्व काम ॐ साई राम
3/ 6
तुच रे साई सावरशील मजला, तुच दाखवशील वाट, तुझ्यामुळेच आमुचे कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात.. ॐ साई राम !!
4/ 6
कितीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन... झालो मी समाधानी त्या दिवशी, जेव्हा झाले साई तुझे दर्शन…. ॐ साई राम ...
5/ 6
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज साक्षात् परब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय..! ॐ साई राम ...
6/ 6
साऱ्या जगामध्ये घुमतयं, म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं सुद्धा ॐ साई राम म्हणतय.. ॐ साई राम ...