Republic Day Wishes: प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश, सर्वांनाच आवडतील
Republic Day Whatssapp Status: आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला प्रजासत्ताकदिनाचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.
आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला प्रजासत्ताकदिनाचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता.
2/ 6
कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म..
3/ 6
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही...
4/ 6
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए …
5/ 6
तीन रंग प्रतिभेचे, नारंगी, पांढरा अन् हिरवा, रंगले न जाणो किती रक्ताने, तरी फडकतो नव्या उत्साहाने
6/ 6
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत…