Home » photogallery » lifestyle » RECREATION OF CLASSIC TRAVEL PHOTOS WITH HOUSEHOLD ITEMS REMINDING OUTSIDE WORLD GH

कोरोना लॉकडाऊनमध्ये तरुणीने अशी केली जगाची सफर; PHOTO पाहून म्हणाल आता हसावं की रडावं

कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) प्रत्येकाला आपण एन्जॉय केलेलं ठिकाण आठवत आहे किंवा एखाद्या ठिकाणी जायची हुरहुर लागली आहे. असंच काहीसं या तरुणीलाही वाटू लागलं. मग तिनं काय केलं पाहा.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |