Home » photogallery » lifestyle » INDEPENDENCE DAY 2022 MAKE THESE TRICOLOR DISHES AND SWEETS ON THIS INDEPENDENCE DAY MHPJ

75th Independence Day : हा स्वातंत्र्यदिन होईल आणखी खास, बनवा हे तिरंगी पदार्थ आणि मिठाई

यंदाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सगळीकडे ओसंडून वाहतोय. स्वातंत्र्यदिनाला देशभक्तीपर गीतं, विशेष पोशाख यांच्यसह तिरंगी पदार्थ यांचीही खूप क्रेझ असते. आज आम्ही तुम्हाला आशाच्या काही तिरंगी पदार्थ दाखवणार आहोत.

  • |