Home » photogallery » lifestyle » HOW TO MAKE DELICIOUS KOLHAPURI BHADANG

Bhadang Recipe : फक्त 10 मिनिटांत कोल्हापुरी भडंग तयार होणार; ज्याची चव कायमच लक्षात राहणार

बाहेर मुसळधार पाऊस, गरम-गरम चहाचा कप आणि समोर प्लेटमध्ये झणझणीत भडंग (Kolhapuri Bhadang), त्यावर चिरलेला कांदा, लिंबू आणि तळलेली मिरची, खायला मिळणं खाद्यप्रेमींसाठी मोठी पर्वणीच असते. चला तर अशी कोल्हापुरी झणझणीत भडंग 10 मिनिटांत कशी कारायची ते शिकुया...

  • |