Home » photogallery » lifestyle » HOW TO MAKE A SOFT DHOKLA

Dhokla Recipe : मऊ आणि लुसलुशीत ढोकळा कसा तयार कराल?

आता सर्रास नाष्त्याला ढोकळा हमखास केला जातो. पण, तो करत असताना बऱ्याच वेळा रेसिपीचं काहीतरी गणित फसतं आणि आपली मेहनत वाया जाते. त्यामुळे हा मऊ लुसलुशीत ढोकळा कसा (make a soft dhokla) करायचा, याची सोपी पद्धत जाणून घेऊया...

  • |